ग्रामपंचायत देशवंडी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+1 123 456 78 90
+1 123 456 78 91

ई-मेल :

@gmail.com

पत्ता

देशवंडी , ता. सिन्नर जि. नाशिक ४२२२१२

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

देशवंडी ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

उत्तर:
देशवंडी गावाची एकूण लोकसंख्या 2071 आहे, ज्यामध्ये महिला लोकसंख्या 49.1% (1016) आहे. गावाचा एकूण साक्षरता दर 67.1% असून त्यामध्ये महिलांचा साक्षरता दर 29.8% आहे.

उत्तर:

  • सरपंच: श्री. उज्वला नवानाथ बर्के – 9604042931

  • उपसरपंच: श्रीरंग बाळीवा डोमाडे – 7499596862

  • ग्रामसेवक: प्रितम भिमराव पगारे – 956184809
    इतर सदस्य व कर्मचाऱ्यांची यादी ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे.

उत्तर:

  • शैक्षणिक संस्था:

    • जिल्हा परिषद शाळा (प्राथमिक) – 9881396345

    • माध्यमिक विद्यालय – 9834172198

  • आरोग्य सेवा:

    • प्राथमिक आरोग्य केंद्र – 8262823513

    • अंगणवाडी, आशा सेविका, आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत.

उत्तर:
गावात ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस, आरोग्य केंद्र, सहकारी सोसायटी, स्वस्थ धान्य दुकान, आपले सरकार सेवा केंद्र आणि बँक मित्र उपलब्ध आहेत.
मुख्य विकासकामांमध्ये अंगणवाडी दुरुस्ती व पाणीपुरवठा प्रकल्पाचा समावेश आहे.