संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+1 123 456 78 90
+1 123 456 78 91
ई-मेल :
@gmail.com
पत्ता
देशवंडी , ता. सिन्नर जि. नाशिक ४२२२१२
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
देशवंडी ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
उत्तर:
देशवंडी गावाची एकूण लोकसंख्या 2071 आहे, ज्यामध्ये महिला लोकसंख्या 49.1% (1016) आहे. गावाचा एकूण साक्षरता दर 67.1% असून त्यामध्ये महिलांचा साक्षरता दर 29.8% आहे.
उत्तर:
सरपंच: श्री. उज्वला नवानाथ बर्के – 9604042931
उपसरपंच: श्रीरंग बाळीवा डोमाडे – 7499596862
ग्रामसेवक: प्रितम भिमराव पगारे – 956184809
इतर सदस्य व कर्मचाऱ्यांची यादी ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे.
उत्तर:
शैक्षणिक संस्था:
जिल्हा परिषद शाळा (प्राथमिक) – 9881396345
माध्यमिक विद्यालय – 9834172198
आरोग्य सेवा:
प्राथमिक आरोग्य केंद्र – 8262823513
अंगणवाडी, आशा सेविका, आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत.
उत्तर:
गावात ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस, आरोग्य केंद्र, सहकारी सोसायटी, स्वस्थ धान्य दुकान, आपले सरकार सेवा केंद्र आणि बँक मित्र उपलब्ध आहेत.
मुख्य विकासकामांमध्ये अंगणवाडी दुरुस्ती व पाणीपुरवठा प्रकल्पाचा समावेश आहे.